वपुमय होताना | वपु काळे विचार

@vapumay_hotana "हे #वपु म्हणजे काय रे?" असं एका मित्रानं विचारलं. माझ्या तोंडातून फक्त एवढंच बाहेर पडलं. "वपु म्हणजे जीवनाचं सार. वपु म्हणजे संस्कार."! ❤️

2019-11-13 02:37:03

नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही.. #वपु_काळे #वपु #वपुमय_होताना @vapumay_hotana #reading #books #life #experience

728     5
2019-11-12 14:33:41

आपल्या प्रिय वपु यांनी दिलेल्या साहित्य शिदोरीने आपल्याला आजवर निखळ हसवता हसवता आपली काजळकाठ कधी ओली केली कळलं सुद्धा नाही. कित्येक एकापेक्षा एक सुंदर कथासंग्रह आपल्या सर्वांना मेजवानीसाठी खुले केले. आणि त्यातूनच उघडत गेले एक वेगळेच भावविश्व. वपु यांनी आपल्याला त्यांच्या कथेतून कित्येक प्रकारे आयुष्य कसं सजवता येईल, अधिक सुंदर कसं बनवता येईल ह्यासाठी कित्येक पात्रांची आणि आपली भेट घडवून आणली आणि एका अफलातून आयुष्याचे प्रमाणच जणू आपल्या पुढ्यात ठेवले. वपु यांच्या पार्टनर म्हणजे धर्मपत्नी यांचे ब्रेन ट्युमरने निधन झालं. त्यानंतर वपुंना अगदी त्या कुरुक्षेत्रावर असलेल्या अर्जुनासारखा विषाद झाला होता. उन्मळून पडल्यासारखे झाले. ह्या भयाण अवस्थेतुन बाहेर येणं हे नक्कीच सोपं नव्हतं. परंतु त्यावेळी त्यांच्या एका मित्राने वपुंना ओशो यांच्या श्रीमद्भगवद्गीतेवरील प्रवचनाच्या कॅसेट्स दिल्या. त्या कॅसेट ऐकल्यानंतर अशा गोष्टी घडल्या की उन्मळून पडलेल्या वपुंना नवचैतन्य मिळाले. "न काङ्‍क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।" असे म्हणत गलितगात्र झालेल्या अर्जुनाला जेव्हा "नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वप्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव" म्हणण्याचे सामर्थ्य देते ती भगवद्गीता. आणि हेच सामर्थ्य आणि हीच गीता , महाभारत वपुंना ओशोंच्या प्रवचनातून समजली. त्यांना उमगले की गीता हा जगातील पहिला मानसशास्त्र ह्या विषयावरील ग्रंथ आहे. आपण प्रत्येक जण ह्या भूतलावर अर्जुनाच्या भूमिकेत आहोत आणि ही भूमिका वठवत असताना त्या कुरुक्षेत्रावर असलेल्या अर्जुन जसा आपले स्वकीय समोर बघून अर्जुन, गलीतगात्र झाला होता तशीच अवस्था ह्या आजच्या प्रत्येक अर्जुनाची जीवनाच्या नानाप्रसंगी होते. प्रत्येक अर्जुन अडचणीला सामोरे जात असतो, गोंधळून जातो. . महाभारत फक्त नात्यांतच होतं. असे सांगताना वपु म्हणतात की, 'महाभारताला फक्त सुरुवात आहे कुठेही शेवट नाही.' ओशोंच्या त्या कॅसेट्स ने वपुंना कृष्ण उलगडून दाखवला कृष्ण नव्या अर्थाने समजवला. . वपुंच्या कथाकथनाचे चाहते तर आपण आहोतच. वपुंनी लिहिलेला हा अफाट सुंदर वैचारिक ग्रंथ सुद्धा नक्की वाचा. ३० प्रकरणांत वपुंनी सुंदररित्या गीता, कृष्ण , महाभारत, अर्जुन , विषाद सर्व समजावून सांगितलं आहे. आपणही हा ग्रंथ नक्की वाचलाच पाहिजे.... कारण... "आपण सारे अर्जुन'च आहोत....😊👍 नक्की वाचा....वपुमय व्हा ...❤ . 🖋️तुषार_वाजे @kaavya_tushar . 📷 PC : @kaavya_tushar #टीप: कृपया कुणीही सदर पुस्तकाची pdf मागू नये. #BuyBooks_GiftYourself 📚♥️ @vapumay_hotana #वपुमय_होताना

689     5
Advertisement
2019-11-12 05:04:43

तुम्हाला काय व्हायला आवडेल ? ज्येष्ठ की वृद्ध ??? #वपु_काळे #वपुमय_होताना @vapumay_hotana

1557     16
2019-11-12 05:00:15

#चिंतन ♥️ #वपु_काळे #वपुमय_होताना @vapumay_hotana #peace #life #pain #happiness

554     1
2019-11-11 18:55:06

उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गॅरंटी मागत नाहीत... #वपु_काळे #वपुमय_होताना @vapumay_hotana

932     4
2019-11-11 13:57:00

काही आनंद फक्त पैशात मांडता येत नाहीत.... #वपु_काळे #वपुमय_होताना #वपु @vapumay_hotana

850     2
Advertisement
2019-11-10 10:08:36

घराला घरपण त्यातली माणसं देतात. #वपु_काळे #वपुमय_होताना @vapumay_hotana

862     3
2019-11-10 05:15:03

व्यथांची यादी ही न संपणारी असते.. #वपु_काळे #वपुमय_होताना । @vapumay_hotana #lifequotes

609     1
2019-11-09 18:19:29

याला आयुष्य असे नाव 👍😶 #वपु_काळे #वपुमय_होताना @vapumay_hotana

660     4
2019-11-09 16:58:19

मग उरते ती निव्वळ अंमलबजावणी.... #वपु_काळे 📚 रंगपंचमी #वपुमय_होताना @vapumay_hotana

708     3
Advertisement
2019-11-09 15:21:22

😇 #वपुमय_होताना #वपु_काळे @vapumay_hotana

977     4
2019-11-08 18:50:15

सदर पोस्टचा कुठल्याही पक्षाशी , घटनेशी संबंध नाही 😉🤣 #अराजकीय_पोस्ट 😝😂 #वपु काळे #वपुमय होताना...❣ @vapumay_hotana

890     4
Load More ↓Loading fail. Click retry ↓
You’ve reached the end of the list.